महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

पुरस्कार / गुणगौरव

साळाव ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत केवळ विकासाची कामेच केली नाहीत, तर गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या जोरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून गावाची किर्ती वाढवली आहे. हे पुरस्कार म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाने दिलेल्या सहकार्याचा आणि आमच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाचा सन्मान आहे. साळाव गावाला आदर्श ग्राम बनवण्याच्या आमच्या संकल्पाची ही पोचपावती आहे.

शिरपेचात मनाचा तुरा

निर्मल ग्राम पुरस्कार

हर घर जल मानांकन

बळवंतराय मेहता पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता विशेष जिल्हा पुरस्कार