"आपल्या
ग्रामपंचायत साळाव मध्ये आपले स्वागत आहे. साळाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी
आणि ग्रामस्थांना उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपली
ग्रामपंचायत मुरुड तालुक्यातील सर्वश्रुत ग्रामपंचायत असून आधुनिक
तंत्रज्ञान आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा अवलंब करत लोकशाही मूल्ये,
पारदर्शकता आणि गावाच्या समृद्धीसाठी अथक प्रयत्न करत आहे. आणि त्याच हेतूने
अधिक जलद आणि सुखकर सेवा देण्याच्या हेतूने या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात
आलेली आहे."